खात्रीशीर आकर्षक आणि कमी दरात कपडे उपलब्ध
हिमायतनगर| शहरातील सराफ लाईनमध्ये असलेल्या प्रसिद्ध चीद्रावार कलेक्शन या वस्त्र दालनाने तिसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने या प्रतिष्ठानच्या कक्षात वाढ करण्यात आली असून, आता महिलांसाठी वेगळे, पुरुषांसाठी वेगळे कक्ष आणि विविध प्रकारचे व्हेरायटी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. खात्रीशीर आकर्षक आणि कमी दरात कपडे उपलब्ध आहेत. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी एक वेळा अवश्य भेट देऊन वस्त्राच्या गुणवत्तेसह दराची खात्री करावी असे आवाहन संचालक श्रीनिवास चीद्रावार यांनी केले आहे.
दोन वर्ष ग्राहकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे भव्य दिव्य तीन माजली वस्त्राचे नव्याने शोरूम बनवीण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना हव्या त्या प्रकारचे कपडे, शूटिंग, शर्टींग, आणि मुली - महिलांसाठी रेडिमेड व कटपीस तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आले आहे. दि.११ रोजीच्या शुभमुहूर्तावर तीन माजली शोरुमची सुरुवात करण्यात आली असून, दिवाळी असल्याने ग्राहक वर्गाची वर्दळ येथे होते आहे. त्यामुळे नक्कीच चीद्रावार कलेक्शन ग्राहकांच्या पासनाटीस उतरेल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment